नक्षत्र
जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस कोणते नक्षत्र सुरू आहे ही विचारात घेतले जाते.
Who We Are
वैदिक ज्योतिष शास्त्रातील २७ नक्षत्रे व ५ पंचतत्वे यांचा समन्वय येथे साधलेला आहे. व्यक्तींच्या दररोजच्या जीवनातील अनेक प्रश्न तसेच भविष्याचा वेध घेणारे प्रश्न, या प्रश्नांची अचूक व त्वरित उत्तरे येथे मिळतात.
मानव शरीर हे पंचतत्व ( पृथ्वी , अग्नि, जल , वायु व आकाश ) यांनी बनलेले आहे.
प्रत्येक पंचतत्व ही २७ नक्षत्रांसोबत जोडलेली आहेत.
प्रत्येक व्यक्ति मध्ये या पाच तत्वापैकी एका तत्वाची प्रधानता असते. ते प्रधानतत्व
जेव्हा कार्यान्वित असते, त्या वेळेस त्या व्यक्तीची होरा ( ऊर्जा ) मजबूत असते. कार्यान्वित
होरा ( उर्जे ) मध्ये त्या व्यक्तीची सर्व कामे यशस्वी होतात तसेच जलद होतात.
जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस कोणते नक्षत्र सुरू आहे ही विचारात घेतले जाते.
प्रश्न समयी जे नक्षत्र सुरू आहे ते नक्षत्र जय पंचतत्वा सोबत निगडीत आहे, त्या पंचतत्वाची शुभ व अशुभ वेळ तपासली जाते.
पंचतत्वाची शुभ व अशुभ वेळ समजल्यानंतर , ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला आहे ती अचूक वेळ व पंचतत्वाची वेळ यांचे निरीक्षण केले जाते.
स्पेशल सॉफ्टवेअर सिस्टीममुळे प्रश्न वेळ म्हणजेच ( प्रश्न कर्त्याची होरा ) व पंचतत्वाची वेळ यांचा समन्वय करून अचूक उत्तर त्वरित म्हणजेच फक्त ५ सेकंदात मिळते.
श्री विक्रम काशीनाथ मुटके
हस्तरेखातज्ञ, नक्षत्र व होरा ज्योतिष
२१३५ , साळीवाडा , संगमनेर - ४२२६०५ जि - अहिल्यानगर
मोबाईल नंबर :- 9175537373
ईमेल :- vikram271@rediffmail.com
Monday - Saturday: 9:00 - 18:00
Sunday: Closed